दबंग दिल्ली संघाच्या आशू मलिकला प्रो कबड्डी लीगच्या १० व्या मोसमात २७६ रेड पॉईंट्ससह सर्वोत्कृष्ट रेडर म्हणून गौरविण्यात आले.
जयपूर पिंक पँथर्स संघाच्या अर्जुन देशवालने ही पीकेएल सीझन १० टॉप ५ रायडर्स या मोसमात २७६ रेड पॉईंट्स मिळवले आहेत.
तेलुगू टायटन्स संघाचा कर्णधार पवन सहरावतने या पीकेएल सीझन १० मध्ये २०२ रेड पॉईंट्स मिळवले आहेत.
पीकेएल सीझन १० टॉप ५ रायडर्स : बंगाल वॉरियर्स संघाच्या मनिंदर सिंगच्या खात्यात यंदाच्या मोसमात १९७ गुण आहेत.