गुलाबी बटाटे सामान्य बटाट्यांपेक्षा अधिक पौष्टिक मानले जातात. गुलाबी बटाट्यांमध्ये सामान्य बटाट्यांच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचे प्रमाण कमी असते.
गुलाबी बटाटे आरोग्यसाठी हितकारक ठरु शकतात. त्याचबरोबर या प्रजातीच्या बटाट्यांनी अधिक काळापर्यंत सुरक्षितपणे स्टोअर करून ठेवले जाऊ शकते.