मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Army Day : हुतात्म्यांना आदरांजली वाहत संपूर्ण देशात भारतीय लष्कर दिवस दिमाखात साजरा; पाहा फोटो

Army Day : हुतात्म्यांना आदरांजली वाहत संपूर्ण देशात भारतीय लष्कर दिवस दिमाखात साजरा; पाहा फोटो

Jan 16, 2024 06:34 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Army Day celebration : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपणी मुर्मू यांनी लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय लष्कराच्या ७६ वा स्थापना दिवस सोमवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ, व त्यानंतरचे  फील्ड मार्शल जनरल के. एम. करिअप्पा यांच्या स्मरणार्थ १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिवस साजरा केला जातो. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

भारतीय लष्कराच्या ७६ वा स्थापना दिवस सोमवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ, व त्यानंतरचे  फील्ड मार्शल जनरल के. एम. करिअप्पा यांच्या स्मरणार्थ १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिवस साजरा केला जातो. (ANI)

हैदराबादमधील सिकंदराबाद येथील बोलारम भागातील ईएमई युद्ध स्मारक येथे ७६ व्या लष्कर दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

हैदराबादमधील सिकंदराबाद येथील बोलारम भागातील ईएमई युद्ध स्मारक येथे ७६ व्या लष्कर दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. (ANI)

यावेळी उपस्थित असलेल्या लष्कराच्या जवानांनी राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

यावेळी उपस्थित असलेल्या लष्कराच्या जवानांनी राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली (ANI (video screengrab))

लखनौमध्ये ७६ व्या आर्मी डे परेडच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कराचे उच्च अधिकारी आर्मी डे निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

लखनौमध्ये ७६ व्या आर्मी डे परेडच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कराचे उच्च अधिकारी आर्मी डे निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.(HT Photo)

लखनऊ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्क येथे ७६ व्या आर्मी डे सोहळ्याचा भाग म्हणून मिलिटरी सिम्फनी बँडने आकर्षक कवायती सादर केल्या. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

लखनऊ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्क येथे ७६ व्या आर्मी डे सोहळ्याचा भाग म्हणून मिलिटरी सिम्फनी बँडने आकर्षक कवायती सादर केल्या. (ANI)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इतर लष्करी जवयांनी ७६  व्या आर्मी डे निमित्त  लखनऊ येथे आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली वाहिली.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इतर लष्करी जवयांनी ७६  व्या आर्मी डे निमित्त  लखनऊ येथे आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली वाहिली.  (Pawan Kumar)

भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपत्तीच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवनांचे आभार मानले.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपत्तीच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवनांचे आभार मानले.  (ANI)

भारतीय लष्करातील शूर सैनिक,  माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्मी दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. देश सेवेसाठी आपल्या मुलांना, पतीला पाठवणाऱ्या पालकांचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या सेवा आणि समर्पणाचा हा अभिमान आहे. परकीय शत्रूपासून ते देशांतर्गत धोके ओळखून खंबीर पणे त्या  आव्हानांना  सामोरे जाणे किंवा आपत्तीच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या लष्कराच्या शूर जवानांचे मनापासून आभार," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

भारतीय लष्करातील शूर सैनिक,  माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्मी दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. देश सेवेसाठी आपल्या मुलांना, पतीला पाठवणाऱ्या पालकांचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या सेवा आणि समर्पणाचा हा अभिमान आहे. परकीय शत्रूपासून ते देशांतर्गत धोके ओळखून खंबीर पणे त्या  आव्हानांना  सामोरे जाणे किंवा आपत्तीच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या लष्कराच्या शूर जवानांचे मनापासून आभार," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे. (PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज