Shah Neel gill : गुजरात टायटन्सकडून खेळताना शुभमन गिलने चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अर्धशतक ठोकून विजयात मोलाचा वाटा उचलला. आज शुभमन गिलच्या खेळाविषयी नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलुया.. त्याच्या बहिणीची ओळख करून घेऊया.
(1 / 5)
शुमभन गिलच्या बहिणीचे नाव शहनील गिल असून ती खूपच सुंदर दिसते. शहनील गिलचे फॅशन सेन्स कमालीचे असून ती एखाद्या अप्सरेसाठी सुंदर दिसते.
(2 / 5)
शहनील इन्स्टाग्रामवर खुपच सक्रीय असून तिचे सोशल मीडियावर ६० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
(3 / 5)
शुभमन गिलची आयपीएलमध्ये हवा असून तिची बहीण सोशल मीडियाचा पारा वाढवत आहे.
(4 / 5)
शहनील इन्स्टाग्रामवर रील्स तसेच सेल्फी शेअर करत असते. तिच्या फोटोंवर नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस पडत असतो.
(5 / 5)
शहनील सर्व आउटफीटमध्ये सुंदर दिसत असून तिचा फिटनेस तर कमालीचा आहे.शहनील आपली फॅशन व लुक्सने बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देते.