PHOTOS : गुजरातची विजयी सुरूवात; धोनीच्या सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव-photos gt vs csk 2023 ipl highlights gujarat titans vs chennai super kings today ipl match scorecard news marathi ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : गुजरातची विजयी सुरूवात; धोनीच्या सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव

PHOTOS : गुजरातची विजयी सुरूवात; धोनीच्या सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव

PHOTOS : गुजरातची विजयी सुरूवात; धोनीच्या सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव

Apr 01, 2023 01:09 PM IST
  • twitter
  • twitter
  • Gujarat Titans vs Chennai Super Kings, IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामाला दणक्यात सुरुवात झाली. या मोसमातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने ५ गडी राखून विजय मिळवला.
शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३० धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आला होता. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईचा विजय हिरावून घेतला.
share
(1 / 6)
शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३० धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आला होता. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईचा विजय हिरावून घेतला.(PTI)
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली.
share
(2 / 6)
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली.(AFP)
धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या. 
share
(3 / 6)
धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या. (PTI)
१७९ धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने २७ आणि ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या. 
share
(4 / 6)
१७९ धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने २७ आणि ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या. (AFP)
सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. होत्या. 
share
(5 / 6)
सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. होत्या. (AP)
तेवतियाने नाबाद १५ धावांची खेळी खेळली आणि रशीदने १० धावा केल्या.
share
(6 / 6)
तेवतियाने नाबाद १५ धावांची खेळी खेळली आणि रशीदने १० धावा केल्या.(PTI)
इतर गॅलरीज