भारतीय हवामान खात्याने बंगळुरू आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
(HT_PRINT)हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबल्लापुरा, चिक्कमगलुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे, हसन, कोडागु, कोलार, म्हैसूर , रामनगरा, शिवमोग्गा, तुमाकुरू आणि विजयनगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.
(MINT_PRINT)हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबल्लापुरा, चिक्कमगलुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे, हसन, कोडागु, कोलार, म्हैसूर , रामनगरा, शिवमोग्गा, तुमाकुरू आणि विजयनगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.
(AP)दक्षिण कन्नड, उत्तरा कन्नड आणि उडुपी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(PTI)