मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo: समाजवादी पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

Photo: समाजवादी पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

18 March 2023, 18:23 IST Ashwjeet Rajendra Jagtap
18 March 2023, 18:23 IST

Samajwadi Party: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजापासून सुरूवात झाली आहे.

कोलकाता येथे पार पडणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजापासून (१८ मार्च २०२३) सुरूवात झाली.

(1 / 4)

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन हिंदी हार्टलँड राज्यांमधील निवडणुकांसाठी पक्षाची धोरणे आणि रणनीती यावर चर्चा केली जाणार आहे.

(2 / 4)

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली जात आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरणमय नंदा यांनी दिली.

(3 / 4)

तब्बल ११ वर्षानंतर समाजवादी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक कोलकाता येथे होते आहे. यापूर्वी समाजवादी पक्षाचे संस्थापक, दिवंगत मुलायम सिंह यादव पूर्व महानगरातील मागील सभेच्या अध्यक्षतेसाठी कोलकात्यात गेले होते.

(4 / 4)

इतर गॅलरीज