(3 / 5)पिक्सल 9 प्रो फोल्डमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यात 48 मेगापिक्सल वाइड, मॅक्रो फोकससह 10.5 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 10.8 मेगापिक्सल 5 एक्स टेलिफोटो लेन्स चा समावेश आहे. सेटअप मध्ये ऑप्टिकल प्लस इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन, वाइड, टेलिफोटो मोड सह स्पेक्ट्रल आणि फ्लिकर सेन्सर आहे.(Google)