Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS

Published Jan 01, 2023 08:50 AM IST
  • twitter
  • twitter
  • Koregaon Bhima Shaurya Din : कोरोना महामारीमुळं गेली दोन वर्ष शौर्यदिन साजरा करता आला नव्हता. परंतु यंदा निर्बंध हटल्यानं शौर्यदिनी भीमा-कोरेगावातील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.
Koregaon Bhima Shaurya Din : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावाता आज २०५ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. त्यामुळं विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.
twitterfacebook
share
(1 / 10)

(HT)
Shaurya Din Pune : आज दिवसभरात राज्यातील अनेक भागातून लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगावात दाखल होत आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

Koregaon Bhima Stambh : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सकाळी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
twitterfacebook
share
(3 / 10)

कोरोना महामारीमुळं गेली दोन वर्ष शौर्यदिन साजरा करता आला नव्हता. त्यामुळं यंदा निर्बंधमुक्त आणि नियममुक्त शौर्यदिन साजरा केला जाणार असल्यानं राज्यासह देशभरातून लाखोच्या संख्येनं अनुयायी भीमा-कोरेगावात दाखल होत आहेत.
twitterfacebook
share
(4 / 10)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील विजयस्तभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगावात येणार असल्याची माहिती आहे.
twitterfacebook
share
(5 / 10)

भीमा-कोरेगावात १८१८ साली ५०० महारांनी इंग्रजांकडून लढून हजारोंच्या सैन्य असलेल्या पेशव्यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट देऊन त्याचा इतिहास पुढे समोर आणला. तेव्हापासून दरवर्षी एक जानेवारीला शौर्यदिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.
twitterfacebook
share
(6 / 10)

भीमा-कोरेगावातील ५०० महारांनी बलाढ्य पेशव्यांचा पराभव केल्यानंतर इंग्रजांनी महारांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी भीमा-कोरेगावात विजयस्तंभ उभारला होता.
twitterfacebook
share
(7 / 10)

२०१८ साली भीमा-कोरेगावात शौर्यदिनी हिंसाचार झाला होता. त्यामुळं यंदाच्या या कार्यक्रमावेळी जिल्हा प्रशासनानं भीमा-कोरेगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

शिक्रापूर, लोणीकंद आणि भीमा-कोरेगाव परिसरात दोन जानेवारीपर्यंत मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली असून परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(9 / 10)

मद्यबंदीसह भीमा-कोरेगावात जमावबंदी लागू करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज