Pedicure Tips : स्वस्त आणि मस्त! घरच्या घरी अशाप्रकारे करा पेडीक्योर; पाय दिसतील सुंदर आणि चमकदार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pedicure Tips : स्वस्त आणि मस्त! घरच्या घरी अशाप्रकारे करा पेडीक्योर; पाय दिसतील सुंदर आणि चमकदार

Pedicure Tips : स्वस्त आणि मस्त! घरच्या घरी अशाप्रकारे करा पेडीक्योर; पाय दिसतील सुंदर आणि चमकदार

Pedicure Tips : स्वस्त आणि मस्त! घरच्या घरी अशाप्रकारे करा पेडीक्योर; पाय दिसतील सुंदर आणि चमकदार

Published Oct 09, 2024 02:22 PM IST
  • twitter
  • twitter
Homemade Pedicure Tips : अनेक स्त्रिया आपल्या पायांच्या रक्षणासाठी अनेकदा पेडीक्योर करून घेतात. पायांच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. काही घरगुती उपायांचा वापर करूनही आपण घरच्याघरी पेडीक्योर करू शकता.
अनेकदा स्त्रिया आपल्या पायांचे पेडीक्योर करून घेतात. हे फार खर्चिक काम आहे. पण, पार्लरमध्ये न जाता, काही घरगुती उपायांनीच तुम्ही अगदी घरच्या घासी स्वस्तात आपले पाय चमकदार बनवू शकता.
twitterfacebook
share
(1 / 8)

(freepik)
ओटमील आणि ताक : दोन्ही एकत्र करून ही त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि हळूवारपणे काही मिनिटे मसाज करा. २० ते ३० मिनिटे तशीच राहू द्या. नंतर पाय थंड पाण्याने धुवून घ्या.
twitterfacebook
share
(2 / 8)

दही आणि हळद : एक चमचा दही, थोडी हळद घेऊन त्याचे मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण आपल्या पायाला लावा. २० ते ३० मिनिटे पायावरील मिश्रण सुकू द्या. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते, जे त्वचेची जळजळ रोखते. तर, हळद हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(3 / 8)

कोरफड जेल : रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीचा गर थेट पायाला लावा आणि सकाळी पाय धुवा. कोरफड पिग्मेंटेशनमुळे होणारे नुकसान कमी करते.
twitterfacebook
share
(4 / 8)

बटाटा : बटाटा किसून त्याचा रस पिळून घ्यावा. बटाट्याचा रस पायाच्या टॅन झालेल्या भागावर लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. बटाट्याच्या रसात असलेले एंझाइम्स त्वचा उजळण्यास मदत करतात.
twitterfacebook
share
(5 / 8)

टोमॅटो : टोमॅटोचा पल्प पायाला लावावा आणि नंतर १५ ते २० मिनिटे ठेवावा आणि नंतर धुवून घ्यावा.टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे टॅनचा रंग कमी करण्यास मदत करतात.
twitterfacebook
share
(6 / 8)

बेसनाचे पीठ, हळद : बेसनात चिमूटभर हळद आणि दूध घालावे आणि एक घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. आता ही पेस्ट पायावर लावा आणि कोरडी होईपर्यंत ठेवा. नंतर हळुवारपणे चोळा आणि पाण्याने धुवून टाका.
twitterfacebook
share
(7 / 8)

काकडी : काकडी किसून त्याचा रस पायाला लावावा आणि २० मिनिटे ठेवा. नंतर पाय नीट धुवून घ्या. काकडी त्वचा थंड करते आणि टॅन कमी करण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज