पीसीओएस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशय असामान्य प्रमाणात एंड्रोजन तयार करतात. ज्यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होतात. मासिक पाळीतील अनियमितता, मुरुम, लठ्ठपणा आणि मूड स्विंग्स ही पीसीओएसची काही लक्षणे आहेत. पीसीओएसमध्ये, काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे.
(Shutterstock)महिलांनी जास्तीत जास्त ग्लूटेन- फ्री अन्न खावे. साधारण महिनाभर असे केले तरी पीसीओएस कमी होतो.