मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024: पंजाब किंग्जची आयपीएल २०२४ च्या मोहिमेची विजयाने सुरुवात!

IPL 2024: पंजाब किंग्जची आयपीएल २०२४ च्या मोहिमेची विजयाने सुरुवात!

Mar 23, 2024 10:39 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • IPL 2024: आयपीएल २०२४ मधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला.

पंजाब किंग्जने शनिवारी मोहालीत दिल्ली कॅपिटल्सवर ४ गडी राखून विजय मिळवत आयपीएल २०२४ च्या मोहिमेची सुरुवात केली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

पंजाब किंग्जने शनिवारी मोहालीत दिल्ली कॅपिटल्सवर ४ गडी राखून विजय मिळवत आयपीएल २०२४ च्या मोहिमेची सुरुवात केली.(PTI)

१७५ धावांचा पाठलाग करताना पीबीकेएसने सॅम करन (६३) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (३८*) यांच्या प्रभावी फलंदाजीच्या जोरावर १९.२ षटकांत ६ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

१७५ धावांचा पाठलाग करताना पीबीकेएसने सॅम करन (६३) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (३८*) यांच्या प्रभावी फलंदाजीच्या जोरावर १९.२ षटकांत ६ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली.(ANI )

दरम्यान, डीसीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

दरम्यान, डीसीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या.(AP)

सुरुवातीला शाई होपने (३३) सर्वाधिक धावा केल्यामुळे डीसीने २० षटकांत ९ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सुरुवातीला शाई होपने (३३) सर्वाधिक धावा केल्यामुळे डीसीने २० षटकांत ९ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतने १३ चेंडूत १८ धावांची खेळी केली.(ANI )

पीबीकेएसचा गोलंदाज अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पीबीकेएसचा गोलंदाज अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.(PTI)

इतर गॅलरीज