मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Paush Purnima: शाकंभरी पौर्णिमा; जाणून घ्या तिथी आणि स्नान, दान, पूजेचा शुभ मुहूर्त

Paush Purnima: शाकंभरी पौर्णिमा; जाणून घ्या तिथी आणि स्नान, दान, पूजेचा शुभ मुहूर्त

Jan 17, 2024 02:05 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Purnima january 2024: पौष पौर्णिमेला गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. पौष पौर्णिमा २०२४ ची तिथी, शुभ वेळ आणि स्नान व दान यांचे महत्त्व जाणून घ्या.

पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभफल मिळते, देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तावर कृपा राहते असे मानले जाते. चला जाणून घेऊया पौष पौर्णिमा तारीख, शुभ मुहूर्त आणि स्नान व दान करण्याचे महत्त्व.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

नवीन वर्षात, पौष पौर्णिमा गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी साजरी केली जाईल, जी वर्ष २०२४ ची पहिली पौर्णिमा असेल. या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळ्याचे दुसरे स्नान होईल. माघस्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल. याच दिवशी शुभ असा गुरुपुष्यामृत योगही आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

पौष पौर्णिमा मुहूर्तपंचांगानुसार, पौष पौर्णिमा तिथी २४ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११:२३ वाजता संपेल. उदयोतिथीनुसार २५ तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. पौष पौर्णिमेला सत्यनारायणाचे घरोघरी पठण केले जाते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पौष महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे, अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील. असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते. या दिवशी घरामध्ये भगवान विष्णू, लक्ष्मी आणि शिव यांची पूजा केल्याने चांगले फळ मिळते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

माघस्नानारंभ : शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला स्नान करण्याचा संकल्प करावा. तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतो आणि चांगले आरोग्य प्राप्त होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

माघस्नानारंभ : शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला स्नान करण्याचा संकल्प करावा. तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतो आणि चांगले आरोग्य प्राप्त होते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज