मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Paush Purnima : पुष्य नक्षत्रात पौष पौर्णिमेला हे उपाय करा, होईल आर्थिक भरभराट व लक्ष्मी कृपा

Paush Purnima : पुष्य नक्षत्रात पौष पौर्णिमेला हे उपाय करा, होईल आर्थिक भरभराट व लक्ष्मी कृपा

Jan 24, 2024 04:08 PM IST
  • twitter
  • twitter
Purnima Upay january 2024 : गुरुवारी २५ जानेवारी २०२४ रोजी पौष पौर्णिमा असून, गुरुपुष्य योग असल्याने यादिवसाचे महत्व वाढले आहे. पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.
पारंपारिक धर्मात पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. एका वर्षात १२ पौर्णिमा येतात. यावर्षी पौष पौर्णिमा पुष्य नक्षत्रात गुरुवार २५ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. पौष पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे, या दिवशी लक्ष्मीची सर्व रूपांचे नामस्मरण व पूजा केली जातात. पौष पौर्णिमेला शाकंभरीदेवी नवरात्री समाप्त होईल. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करणे पारंपारिक आहेच, परंतू लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा.
share
(1 / 4)

गुरुवार २५ जानेवारी हा गुरुपुष्य पौर्णिमेचा शुभ दिवस आहे. यादिवसापासून माघस्नानारंभ होत आहे, काही विशेष ठिकाणी स्नान करणे पवित्र मानले जाते. तसेच आज शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही उपाय केल्यास तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.
share
(2 / 4)
गुरुवार २५ जानेवारी हा गुरुपुष्य पौर्णिमेचा शुभ दिवस आहे. यादिवसापासून माघस्नानारंभ होत आहे, काही विशेष ठिकाणी स्नान करणे पवित्र मानले जाते. तसेच आज शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही उपाय केल्यास तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.(Freepik)
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीला सुगंधी अगरबत्ती लावावी. त्यानंतर लक्ष्मीचे ध्यान करावे. कुटुंबाला आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना करावी. काही पैशांवर हळद आणि कुंकू लावा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. हे पैसे दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील पैसे ठेवण्याच्या ठिकाणी, सुरक्षित लॉकर किंवा कपाटामध्ये ठेवा. यामुळे तुमच्या घरातील गरिबी दूर होईल आणि आर्थिक संकटही दूर होईल.
share
(3 / 4)

पिंपळाच्या झाडाचे एक पान घेऊन लाल कपड्यात गुंडाळून घराच्या लॉकरमध्ये ठेवा. ही पाने ठेवताना लाल कपड्यात गुंडाळून ठेवा व लक्ष्मीदेवीच्या मंत्राचा जप करायला विसरू नका. असे करताना तुम्हाला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, पौर्णिमेनंतर पाचव्या शुक्रवारी ही पाने बदलावी आणि त्याच प्रकारे नवीन पाने ठेवावी. जुनी कोरडी पाने गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये विसर्जीत करावी.
share
(4 / 4)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज