मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pat Cummins Hat-Trick : पॅट कमिन्सने केली मलिंगासारखी कमाल, वर्ल्डकपमध्ये घेतली सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक

Pat Cummins Hat-Trick : पॅट कमिन्सने केली मलिंगासारखी कमाल, वर्ल्डकपमध्ये घेतली सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक

Jun 23, 2024 10:28 AM IST
  • twitter
  • twitter
  • Pat Cummins takes 2 hattricks in 2 matches : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये आज अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका दिला. त्यांनी सुपर ८ सामन्यात कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन नवा विक्रम केला.
पॅट कमिन्सने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाने सलग दोन सामन्यात हॅटट्रिकचा विक्रम केला. टी-२० विश्वचषकातील सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यात ही त्याने अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.
share
(1 / 6)

कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्ध १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर (१७.६) रशीद खानला बाद केले. त्यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर (१९.१ षटके) करीनने जनतला ड्रेसिंग रूममध्ये पाठवले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर (१९.२ षटके) गुलबदीन नाइूब बाद झाला. कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. 
share
(2 / 6)

তবে ডেভিড ওয়ার্নার ক্যাচ মিস না করলে আরও একটি নজির গড়ে ফেলতে পারতেন কামিন্স। ১৯.৩ ওভারে ক্যাচ ফস্কে দেন ওয়ার্নার। যদি সতীর্থ ক্যাচটা ধরতে পারতেন, তাহলে চারটি বলে চারটি উইকেট নেওয়ার নজির গড়ে ফেলতে পারতেন অস্ট্রেলিয়ার ‘ক্যাপ্টেন’। তিনি অবশ্য অস্ট্রেলিয়ার টি-টোয়েন্টি দলের অধিনায়ক নন। (ছবি সৌজন্যে এক্স)
share
(3 / 6)

कमिन्स सलग दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅटट्रिक घेणारा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील केवळ दुसरा गोलंदाज ठरला. पाकिस्तानचा स्टार वसीम अक्रमने १९९९ मध्ये हा विक्रम केला होता. त्याने कसोटीत दोन हॅटट्रिक घेतल्या. आणि आता कमिन्सने टी-२० मध्ये हा विक्रम केला आहे. 
share
(4 / 6)

कमिन्स टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात २ हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. तर लसिथ मलिंगा वनडे विश्वचषकात दोन हॅटट्रिक घेणारा पहिला खेळाडू आहे. ५० षटकांच्या विश्वचषकात त्याने दोन हॅटट्रिक घेतल्या आहेत.
share
(5 / 6)

कमिन्सने गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध अशाच प्रकारे हॅटट्रिक पूर्ण केली होती. महमुदुल्लाह १७.५ षटकांत बाद झाला. पुढच्याच चेंडूवर मेहदी हसन बाद झाला. कमिन्सने १९.१ षटकांत तौहीद हृदयला बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. यंदाच्या टी-२० विश्वचषकात त्याने दोन हॅटट्रिक केल्या आहेत. 
share
(6 / 6)

इतर गॅलरीज