(4 / 5)पुढे ती म्हणाली, ‘जे लोक रिअॅलिटी शोसोबत जोडलेले नसतात ते अशा गोष्टी बोलताना दिसतात. मी माझ्या एकंदरीत अनुभवावरुन सांगत आहे. आम्हाला कधीही स्क्रीप्ट दिली जात नाही किंवा काय बोलायचे हे सांगितले जात नाही. आम्ही कधीही शोपूर्वी स्पर्धकांना भेटत नाही. स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून आमची जी प्रतिक्रिया असते ती त्यावेळी समोर दिसणाऱ्या परफॉर्मन्सवर असते.'(Instagram/@parineetichopra)