(7 / 7)आपल्या समस्यांचा ताण मुलावर टाकू नका: एक पालक म्हणून तुम्हाला आयुष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. पण आपल्या समस्या मुलांसमोर कधीही सांगू नका. मूल प्रौढांच्या समस्या समजून घेऊ शकणार नाही आणि सोडवू शकणार नाही. त्यामुळे मुलाला आपल्या चिंता, समस्या, ताण-तणावांपासून दूर ठेवा.(shutterstock)