(6 / 6)नवीन जबाबदाऱ्यांसाठी तयार राहावडील झाल्याबरोबर तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतात, मुलाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी तुम्हाला तयार राहावे लागते, योग्य आहार, वेळेवर लसीकरण, शैक्षणिक उपक्रम, सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फक्त एक चांगले पिता बनू शकत नाही तर मुलासाठी एक चांगले मार्गदर्शक देखील ठरू शकता.