मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Akshay kumar: अक्षय कुमार ते भूमी पेडणेकर; सेलिब्रिटींचे हटके एअरपोर्ट लूक पाहिलेत का?

Akshay kumar: अक्षय कुमार ते भूमी पेडणेकर; सेलिब्रिटींचे हटके एअरपोर्ट लूक पाहिलेत का?

Jan 03, 2024 02:03 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Celebs Airport Look: कलाकारांचे एअरपोर्ट लूक हे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. चला पाहूया एअरपोर्ट्स लूक

बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या लग्झरी लाइफमुळे विशेष ओळखले जातात. सर्वात महागड्या वस्तू, कपडे घालताना दिसणारे कलाकार हे एअरपोर्टवर काय घालतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. चला पाहूया कलाकारांचे एअरपोर्ट लूक…
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना बिच लूकमध्ये एअरपोर्टवर दिसले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

उर्वशी रौतेलाने लाला रंगाचा हटके आऊटफिट घातला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

उर्वशी रौतेलाने लाला रंगाचा हटके आऊटफिट घातला होता.

अभिनेता सुनिल शेट्टी आणि पत्नीसोबत काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अभिनेता सुनिल शेट्टी आणि पत्नीसोबत काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला.

रकुल प्रित सिंह आणि जॅकी भगनानी सुंदर लूकमध्ये दिसले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

रकुल प्रित सिंह आणि जॅकी भगनानी सुंदर लूकमध्ये दिसले.

भूमि पेडनेकरचा काळ्या रंगातील लूक हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

भूमि पेडनेकरचा काळ्या रंगातील लूक हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

WhatsApp channel

इतर गॅलरीज