मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pankaj Udhas Funeral: पंकज उधास यांना अखेरचा निरोप द्यायला जमले मनोरंजन विश्वातील दिग्गज; पाहा फोटो

Pankaj Udhas Funeral: पंकज उधास यांना अखेरचा निरोप द्यायला जमले मनोरंजन विश्वातील दिग्गज; पाहा फोटो

Feb 27, 2024 04:19 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Pankaj Udhas Funeral: पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पोहोचल्या आहेत.

गझल गायक पंकज उधास यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी) या जगाचा निरोप घेतला. कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि संगीतप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पोहोचल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या पंकज उधास यांनी सोमवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांच्यासह अनेक दिग्गज पंकज उधास यांच्या घरी पोहोचले त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

पंकज उधास हे त्यांच्या गझल गायनासाठी ओळखले जात होते. जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत, ज्यांना त्यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

‘चिठ्ठी आयी है’, ‘चाँदी जैसा रंग है तेरा’, ‘आहिस्ता करिये बातें’ आणि ‘जीये तो जीये कैसे’ ही पंकज उधास यांची गाणी तुफान गाजली होती. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

शंकर महादेवन पंकज उधास यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पोहोचले आहेत. यासोबतच अनेक कलाकार देखील त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

शंकर महादेवन पंकज उधास यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी पोहोचले आहेत. यासोबतच अनेक कलाकार देखील त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज