OTT Series: ‘पंचायत’ ते ‘मिर्झापूर’; प्राईम व्हिडिओवरच्या ‘या’ धमाकेदार वेब सीरिज तुम्ही पहिल्यात का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Series: ‘पंचायत’ ते ‘मिर्झापूर’; प्राईम व्हिडिओवरच्या ‘या’ धमाकेदार वेब सीरिज तुम्ही पहिल्यात का?

OTT Series: ‘पंचायत’ ते ‘मिर्झापूर’; प्राईम व्हिडिओवरच्या ‘या’ धमाकेदार वेब सीरिज तुम्ही पहिल्यात का?

OTT Series: ‘पंचायत’ ते ‘मिर्झापूर’; प्राईम व्हिडिओवरच्या ‘या’ धमाकेदार वेब सीरिज तुम्ही पहिल्यात का?

Nov 14, 2024 01:50 PM IST
  • twitter
  • twitter
Amazon Prime Best 6 Series: प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे. अगदी कॉमेडीपासून ते क्राईम थ्रिलरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सीरिज या प्लॅटफॉर्मवर आहेत.
तुम्हाला या आठवड्यात काही उत्तम कंटेंट पहायचा असेल, तर आम्ही तुम्हाला प्राईम व्हिडिओवर IMDb च्या सर्वाधिक रेटिंग मिळवलेल्या सीरिजची नावे सांगत आहोत. या सीरिज तुम्ही पाहिल्या नसतील तर आवर्जून बघाच…
twitterfacebook
share
(1 / 7)

‘मिर्झापूर’चा पहिला सीझन २०१८मध्ये आला होता. आत्तापर्यंत या मालिकेचे तीन सीझन आले आहेत. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ८.४ आहे.
twitterfacebook
share
(2 / 7)

‘पंचायत’ या मालिकेचा पहिला सीझन २०२०मध्ये आला होता. आत्तापर्यंत या मालिकेचे तीन सीझन आले आहेत. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ९ आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)

‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २०१९मध्ये आला होता. आत्तापर्यंत या मालिकेचे दोन सीझन आले आहेत. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ८.७ आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)

शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या मालिकेचा पहिला सीझन २०२३मध्ये आला होता. या मालिकेचे एकूण ८ भाग आहेत. मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ८.३ आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

‘पाताल लोक’चा आतापर्यंत एकच सीझन आला आहे. या मालिकेत एकूण ९ भाग आहेत. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

‘परमनंट रूममेट’चे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत. या मालिकेचा पहिला सीझन २०१४मध्ये आला होता. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ८.६ आहे.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज