Israel Hamas War : हमासचं तालिबानी कृत्य, इस्रायली महिलेची काढली नग्न धिंड, पाहा PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Israel Hamas War : हमासचं तालिबानी कृत्य, इस्रायली महिलेची काढली नग्न धिंड, पाहा PHOTOS

Israel Hamas War : हमासचं तालिबानी कृत्य, इस्रायली महिलेची काढली नग्न धिंड, पाहा PHOTOS

Israel Hamas War : हमासचं तालिबानी कृत्य, इस्रायली महिलेची काढली नग्न धिंड, पाहा PHOTOS

Published Oct 08, 2023 01:34 PM IST
  • twitter
  • twitter
  • Israel Hamas War : अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
Israel Hamas War : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने इस्रायलच्या वेगवेगळ्या शहरांवर तब्बल ५ हजार रॉकेटचा मारा केला आहे. त्यामुळं किमान १५० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता इस्रायलने युद्धाची घोषणा केली असून इस्रायल-हमासमध्ये तुफान धुमश्चक्री सुरू झाली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

(HT_PRINT)
हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला असून अनेक इस्रायली महिला जवान, तरुण आणि मुलांचं अपहरण करण्यात आलं आहे. त्यातच आता अतिरेक्यांनी एका मृत इस्रायली महिलेची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिरेक्यांनी इस्रायली महिलेला बेदम मारहाण केली असून तिचे हायपाय तोडले आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांनी तालिबानी कृत्य करत महिलेच्या मृत शरीराची धिंड काढली. त्यामुळं आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

(HT)
इस्रायलमध्ये प्रवेश करताच हमासने इस्रायली महिलेचं अपहरण केलं होतं. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असून महिलेच्या मृतदेहाची गाडीतून धिंड काढण्यात आली आहे. काही अतिरेक्यांनी महिलेच्या मृतदेहावर पाय ठेवून इस्रायलविरोधी घोषणाबाजी केली आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलनेही पॅलेस्टिनच्या अनेक शहरांवर रॉकेटचा मारा केला आहे. यामध्ये किमान २०० पॅलेस्टिनी ठार झाले असून दीड हजारांवर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता मध्यपूर्व आशियातही युद्ध सुरू झाल्याने जगात खळबळ उडाली आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

(AFP)
वेस्ट बँक आणि पॅलेस्टिनचा भूभाग यावरून हमास आणि इस्रायलमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने पश्चिमी तटावरील पॅलेस्टिनींवर कठोर कारवाई केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात हमासने इस्रायलमध्ये हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. हमास आणि इस्रायल युद्ध सुरू होताच आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

(AP)
इतर गॅलरीज