मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अभिनेत्री पलक तिवारी हिच्या नखेल अदा, नव्या फोटोशूटवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

अभिनेत्री पलक तिवारी हिच्या नखेल अदा, नव्या फोटोशूटवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

Apr 18, 2024 12:59 PM IST Aarti Vilas Borade

  • अभिनेत्री पलक तिवारी ही कायम चर्चेत असते. नुकताच केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकताच तिने एक मजेशीर फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अभिनेत्री पलक तिवारी ही तिच्या कामापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ती गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सध्या पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पलकने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लेहंगा घातला आहे. डायमंडचे गळ्यातले घातले आहे. मोकळे केस सोडले आहेत. या फोटोंमध्ये पलक अतिशय सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

एका यूजरने पलकच्या या फोटोवर 'क्यूट' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'नखरेल' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने अतिशय सुंदर अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर पलकच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

एका यूजरने पलकच्या या फोटोवर 'क्यूट' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'नखरेल' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने अतिशय सुंदर अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर पलकच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज