Palak Tiwari: नुकतेच पलक तिवारी हिने तिचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
(1 / 6)
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लाडकी लेक पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच पलक तिवारी हिने तिचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
(2 / 6)
या नव्या फोटोंमध्ये पलक तिवारी एका साध्या बेज रंगाच्या लेहेंगा-ब्लाउज सेटमध्ये खूपच क्युट दिसत आहे.
(3 / 6)
नव्या फोटो शूटमध्ये पलक तिवारी हसत हसत किलर फोटो पोज देताना दिसत आहे. तिच्या या गोड हास्याने सगळ्यांनाच प्रेमात पाडलं आहे.
(4 / 6)
पलक तिवारीने मोकळे केस आणि मोठ्या झुमक्यांच्या कानातल्यांनी तिचा हा साधा लुक ऍक्सेसराइज केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
(5 / 6)
पलक तिवारीने हे फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय केवळ काही रेड हार्ट इमोजीसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवरून कुणाच्याही नजरा हटत नाहीयेत.
(6 / 6)
या फोटोंमध्ये पलक तिवारी तिची स्लिम कंबर फ्लाँट करताना दिसत आहे. तिच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.