Palak Tiwari Vaction Photos: पलक तिवारी सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिने फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी फोटोंमुळे. सध्या सोशल मीडियावर पलक तिवारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(2 / 5)
पलक सध्या वेळ काढून फिरायला गेली आहे. या फोटोंमध्ये तिने मस्तीच्या मूडमध्ये फोटो क्लिक केल्याचे दिसत आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच जीन्स आणि काळे शूज घातले आहेत.
(4 / 5)
मोकळे केस न्यूड मेकअपमध्ये पलक अतिशय सुंदर दिसत आहे.
(5 / 5)
पलकचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.