(4 / 5)दरम्यान, सोशल मीडियावर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी या इन्फ्लुएंसर्सनी या घटना घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. हा वाद म्हणजे एका मोठ्या ट्रेंडचा भाग असून यात अशा सेलेब्रिटी स्वतःच्या प्रचारासाठी खाजगी क्षण लीक करतात, असं सोशल मीडियाच्या जाणकारांचं मत आहे.