Bilawal Bhutto Goa Visit : पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री गोव्यात काय करतोय?, पाहा व्हायरल PHOTOS
- Bilawal Bhutto On India Visit : भारत सरकारच्या निमंत्रणावरून पाकिस्तानाचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे गोव्यात दाखल झाले आहे.
- Bilawal Bhutto On India Visit : भारत सरकारच्या निमंत्रणावरून पाकिस्तानाचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे गोव्यात दाखल झाले आहे.
(1 / 5)
Pakistan's Foreign Minister Bilawal Bhutto Zardari : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे दोनदिवसीय भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.(Spokesperson MoFA Pakistan Twitt)
(2 / 5)
Bilawal Bhutto Goa Visit : यावेळी भारताच्या उच्चस्पद अधिकाऱ्यांनी भुट्टो यांचं भारतात स्वागत केलं.(Spokesperson MoFA Pakistan Twitt)
(3 / 5)
गोव्यातील पणजीत होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये बिलावल भुट्टो सहभागी होणार आहे.(Rahul Singh)
(4 / 5)
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भुट्टो यांना काही दिवसांपूर्वीच भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता ते गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.(Rahul Singh)
(5 / 5)
२०१२ साली पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार या दिल्लीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर आता तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.(REUTERS)
इतर गॅलरीज