(1 / 7)बचावात्मकतेला सामोरे जाणे कठीण असू शकते, परंतु एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊन आणि हळुवारपणे संवाद साधून आपण ते अडथळे दूर करू शकतो आणि एक कपल म्हणून जवळ येऊ शकता. लक्षात ठेवा, हे सर्व संयम, समजूतदारपणा आणि मजबूत रिलेशनशिप तयार करण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी याबद्दल आहे," मॅरेज कोच आणि इंटिमेसी एक्सपर्ट अमांडा ट्विग्ज आपल्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात.(Pexels )