(7 / 8)२०१३मध्ये, महाभारतावर आधारित ‘महाभारत’ ही मालिका स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. या मालिकेत सौरभ राज जैन यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे एकूण २६७ भाग होते. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग ९ होते. जर, तुम्हाला ती मालिका पहायची असेल, तर तुम्ही ती सोनी लिव्ह आणि हॉटस्टारवर पाहू शकता.