बाहेर पाऊस पडत आहे. त्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल याकडे सर्वांचे लागले असते. चला जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय प्रदर्शित होणार…
(IMDb)डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लटफॉर्मवर २६ जुलै रोजी ब्लडी इश्क हा हॉरर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
(IMDb)'चटनी सांभर' हा चित्रपट २६ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(IMDb)भैयाजी हा मनोज बाजपेयीचा चित्रपट झी ५ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
(IMDb)'मिस्टर अँड मिसेस माही' हा गाजलेला चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(IMDb)विच ब्रिंग्स यू टू मी ही एक लव्हस्टोरी आहे. हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(IMDb)