OTT Weekend Watch: सलीम-जावेदचे 'हे' अॅक्शन सिनेमे वाढवतील वीकेंडची मजा, ओटीटीवर अवश्य पाहा-ott weekend watch javed akhtar salim khan top 7 films amitabh bachchan rajesh khanna dharmendra sholay salim javed movie ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Weekend Watch: सलीम-जावेदचे 'हे' अॅक्शन सिनेमे वाढवतील वीकेंडची मजा, ओटीटीवर अवश्य पाहा

OTT Weekend Watch: सलीम-जावेदचे 'हे' अॅक्शन सिनेमे वाढवतील वीकेंडची मजा, ओटीटीवर अवश्य पाहा

Aug 15, 2024 03:22 PM IST
  • twitter
  • twitter
  • OTT Weekend Watch: सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांचे कोणते चित्रपट घरबसल्या पाहायला मिळतील चला जाणून घेऊया..
सलीम खान आणि जावेद अख्तर यांची डॉक्यु सीरिज अँग्री यंग मॅन लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ही डॉक्यु सीरिज बॉलिवूडची जबरदस्त जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर यांची कहाणी सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही सलीम- जावेद या जोडीने या जोडीने केलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया…
share
(1 / 7)

सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेला मिस्टर इंडिया हा चित्रपट एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या जोडीने लोकांना वेड लावले होते. अमरीश पुरी यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
share
(2 / 7)

क्रांती या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केले होते. या चित्रपटाच्या लेखकांमध्ये सलीम खान आणि जावेद अख्तर तसेच मनोज कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. हा चित्रपट त्या काळात हिट ठरला होता. हा चित्रपट १९८१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही Zee5 आणि प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
share
(3 / 7)

शान
share
(4 / 7)
शान
अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि झीनत अमान यांचा दोस्ताना हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. दोन मित्र शत्रू बनण्याची ही कहाणी तुमचा वीकेंड सर्वोत्तम बनवेल. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
share
(5 / 7)

अमिताभ बच्चनच्या डॉन या चित्रपटाची ओळख करुन द्यायची गरज नाही. हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
share
(6 / 7)

दीवार या चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केले.अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि निरुपा रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन भावांमधील भांडण दाखवतो. या चित्रपटात शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी भावांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज