Independence Day Special: देशभक्तीवर आधारित ओटीटीवर असलेले 'हे' चित्रपट नक्की पाहा-ott weekend watch 15 august independence day special top 7 bollywood patriotic films check list here swatantrata diwas ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Independence Day Special: देशभक्तीवर आधारित ओटीटीवर असलेले 'हे' चित्रपट नक्की पाहा

Independence Day Special: देशभक्तीवर आधारित ओटीटीवर असलेले 'हे' चित्रपट नक्की पाहा

Independence Day Special: देशभक्तीवर आधारित ओटीटीवर असलेले 'हे' चित्रपट नक्की पाहा

Aug 14, 2024 05:21 PM IST
  • twitter
  • twitter
  • Independence Day Special: उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी भारत ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. या दिवशी घर बसल्या कोणते चित्रपट पाहाता येतील चला जाणून घेऊया...
संपूर्ण भारतात १५ ऑगस्ट रोजी ७७वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला जाणार आहे. या विशेष दिवशी आम्ही तुम्हाला देशभक्तीवर आधारीत आणि ओटीटीवर प्रदर्शित झालेले काही चित्रपट सांगणार आहोत.
share
(1 / 6)
संपूर्ण भारतात १५ ऑगस्ट रोजी ७७वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला जाणार आहे. या विशेष दिवशी आम्ही तुम्हाला देशभक्तीवर आधारीत आणि ओटीटीवर प्रदर्शित झालेले काही चित्रपट सांगणार आहोत.(IMDb)
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या शेरशहा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
share
(2 / 6)
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या शेरशहा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.(IMDb)
हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट आहे. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात क्रांतिकारक उधम सिंग यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे.
share
(3 / 6)
हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट आहे. शुजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात क्रांतिकारक उधम सिंग यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे.(IMDb)
जेपी दत्ता यांचा बॉर्डर हा चित्रपट कायमच चर्चेत असणारा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर आहे.
share
(4 / 6)
जेपी दत्ता यांचा बॉर्डर हा चित्रपट कायमच चर्चेत असणारा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर आहे.(IMDb)
हा चित्रपट स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
share
(5 / 6)
हा चित्रपट स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.(IMDb)
हा अ‍ॅक्शन वॉर चित्रपट आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.  हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर आहे.
share
(6 / 6)
हा अ‍ॅक्शन वॉर चित्रपट आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.  हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर आहे.(IMDb)
इतर गॅलरीज