Binge Watch : सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? मग, तुमच्या यादीत ‘हे’ चित्रपट नक्की सामील करा!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Binge Watch : सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? मग, तुमच्या यादीत ‘हे’ चित्रपट नक्की सामील करा!

Binge Watch : सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? मग, तुमच्या यादीत ‘हे’ चित्रपट नक्की सामील करा!

Binge Watch : सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट बघायला आवडतात? मग, तुमच्या यादीत ‘हे’ चित्रपट नक्की सामील करा!

Published Oct 17, 2024 01:55 PM IST
  • twitter
  • twitter
Psychological Thrillers Movies : खूप सस्पेन्स असणारे, कोणाच्याही मनाचा थरकाप उडवू शकतील, असे सिनेमे पाहण्याची आवड असेल तर ‘हे’ चित्रपट नक्की बघा.
खूप सस्पेन्स असणारे, कोणाच्याही मनाचा थरकाप उडवू शकतील, असे सिनेमे पाहण्याची आवड असेल तर ‘हे’ चित्रपट नक्की बघा.
twitterfacebook
share
(1 / 7)

सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असे असतात की, ते कोणाच्याही मनाचा थरकाप उडवू शकतात. जर तुम्हाला असे चित्रपट पाहण्याचा शौक असेल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांची नावे सांगणार आहोत, जे तुम्ही एकदा नक्कीच बघयला हवेत.
twitterfacebook
share
(2 / 7)

१९९१मध्ये रिलीज झालेला ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ हा एक क्राइम थ्रिलर सायकोलॉजिकल चित्रपट आहे. या चित्रपटात एफबीआय एजंट महिलांना शिकार बनवणाऱ्या गुन्हेगाराचा माग काढतो. या चित्रपटाचे IMDB रेटिंग ८.६ आहे. तुम्ही हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 7)

२०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंटरस्टेलर’ चित्रपटात, नासाचा एक माजी पायलट त्याच्या टीमसह नवीन ग्रह शोधतो. चित्रपटाचे IMDb रेटिंग ८.७ आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(4 / 7)

१९९५मध्ये प्रदर्शित झालेला ‘सेव्हन’ हा क्राइम थ्रिलर सायकोलॉजिकल चित्रपट आहे. या चित्रपटात दोन गुप्तहेर एका गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, जो त्याच्या पीडितांना भयानक मृत्यू देतो. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.६ आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(5 / 7)

‘पॅरासाइट’ हा २०१९साली प्रदर्शित झालेला दक्षिण कोरियन चित्रपट आहे. या चित्रपटाला २०२०मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या IMDb रेटिंगबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे रेटिंग ८.५ आहे. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 7)

२०१०मध्ये प्रदर्शित झालेला ‘शटर आयलंड’ हा चित्रपट तुमच्या मनाला नक्कीच बिथरवून टाकेल. चित्रपटाचा शेवट पाहिल्यानंतरही चित्रपटात खरे काय खोटे, हे समजू शकणार नाही. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.२ आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा किंवा प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज