अनेकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट किंवा एखाद्या सीरजचा ५० मिनिटांचा एपिसोड पाहणे कंटाळवाणे वाटते. अशा वेळी १० ते २० मिनिटात काय पाहाता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या शॉर्ट फिल्मस आहेत ज्या १० ते २० मिनिटात बघून होतात.
अभिनेत्री कल्की कोचलीन महत्त्वाच्या भूमिकेत असणारी नेकेड ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
अभिनेता पंकज त्रिपाठीची लाली ही शॉर्ट फिल्म चर्चेत होती. ही फिल्म डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.