मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Releases: कॉमेडी ते ट्रॅजेडी… कधी हसवतील, तर कधी रडवतील! नेटफ्लिक्सवरचे ‘हे’ १० चित्रपट नक्की बघा

OTT Releases: कॉमेडी ते ट्रॅजेडी… कधी हसवतील, तर कधी रडवतील! नेटफ्लिक्सवरचे ‘हे’ १० चित्रपट नक्की बघा

Jun 26, 2024 05:38 PM IST
  • twitter
  • twitter
OTT Releases Netflix: घरबसल्या तुम्ही चित्रपट बघण्याचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर नेटफ्लिक्सवरचे हे चर्चेत असणारे चित्रपट आवर्जून बघा.
‘महाराज’ हा भारतात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा पहिला चित्रपट बनला आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान याचा हा डेब्यू चित्रपट आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग ६.३ आहे.
share
(1 / 10)

‘ट्रिगर वॉर्निंग’ हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग ६.३ आहे. ही कथा एका अशा मुलीची आहे, जी स्पेशल फोर्स कमांडो आहे आणि वडिलांच्या मृत्यूची उत्तरे शोधण्यासाठी स्वतःच्या शहरात परतली आहे.
share
(2 / 10)

कोकेन बेअर हा २०२३चा अमेरिकन कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ५.९ आहे.
share
(3 / 10)

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दिसले आहेत. हा एक लष्करी कथेवर आधारित चित्रपट आहे. आयएमडीबी रेटिंगबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाचे रेटिंग ४.१ आहे.
share
(4 / 10)

किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला ओटीटीवर खूप प्रेम मिळत आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. IMDb वर या चित्रपटाचे रेटिंग ८.५ आहे.
share
(5 / 10)

‘क्रू’ हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांनी काम केले आहे. या चित्रपटाच्या IMDb रेटिंगबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे रेटिंग ५.९ आहे.
share
(6 / 10)

अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्हाला घाबरवेल. या चित्रपटाचे IMDb रेटिंग ६.६ आहे.
share
(7 / 10)

‘ड्रॅकुला अनटोल्ड’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्हाला व्हॅम्पायर्स आणि ड्रॅक्युलाच्या कल्पनारम्य जगात घेऊन जातो. आयएमडीबीवर त्याचे रेटिंग ६.२ आहे.
share
(8 / 10)

‘गँग्स ऑफ गोदावरी’ हा तेलगू भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन कृष्ण चैतन्य यांनी केले आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग ५.१ आहे.
share
(9 / 10)

‘अंडर पॅरिस’ हा एक हॉरर चित्रपट आहे. २०२४मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट पॅरिसला सुपर क्रिएचरपासून वाचवण्याची कथा आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग ५.२ आहे.
share
(10 / 10)

इतर गॅलरीज