(2 / 7)संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बझार' ही वेब सीरिज १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. लाहोरच्या हिरामंडीच्या रेड-लाइट एरियाबद्दल या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.