मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sci-Fi Movies On OTT: सायफाय सिनेमे पाहायला आवडतात? मग OTT वरील हे चित्रपट नक्की पाहा

Sci-Fi Movies On OTT: सायफाय सिनेमे पाहायला आवडतात? मग OTT वरील हे चित्रपट नक्की पाहा

Jun 27, 2024 02:33 PM IST
  • twitter
  • twitter
  • Sci-Fi Movies on OTT: प्रेक्षकांना घरबसल्या चित्रपट पाहायचे असतात. अशात आता कोणते सायफाय सिनेमे ओटीटीवर आहेत चला जाणून घेऊया..
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला 'कल्की 2898 एडी’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला सायन्स फिक्शन सिनेमे आवडतात तर ही बातमी नक्की वाचा. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेले सायफाय सिनेमे कोणते जाणून घेऊया...
share
(1 / 6)

द प्लॅट फॉर्म हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या चित्रपटात तुरुंगातील कथा दाखवण्यात आली आहे. कैद्यांना मिळणारे अन्न कशाप्रकारे दिले जाते यावर लक्ष केंद्रीत करणारा हा चित्रपट आहे.
share
(2 / 6)

ओक्जा हा एक सायफाय चित्रपट आहे. या चित्रपटात एक मोठ्या प्राण्याची कथा दाखवण्यात आली आहे. त्याला वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर हा चित्रपट आधारित आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
share
(3 / 6)

'पप्रिका' हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
share
(4 / 6)

लूकी हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा सर्वांना आवडली होती. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
share
(5 / 6)

टेनंट हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज