(1 / 6)दिग्दर्शक सरपोतदार यांचा 'मुंजा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चाहते वाटत पाहात होते. हा चित्रपट पाहाताना तुम्हाला भीतीही वाटेल आणि हसू देखील अनावर होईल. या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये हॉरर कॉमेडी चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. चला पाहूया घरबसल्या कोणते चित्रपट पाहाता येतील…