घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही सिनेमे पाहण्यासाठी संधी मिळणार आहे. या आठवड्यात सहा नवे सिनेमे प्रदर्शित होणार आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लटफॉर्मवर २६ जुलै रोजी ब्लडी इश्क हा हॉरर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
भैयाजी हा मनोज बाजपेयीचा चित्रपट झी ५ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.