OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शन व क्राइम थ्रिलरचा तडका
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शन व क्राइम थ्रिलरचा तडका

OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शन व क्राइम थ्रिलरचा तडका

OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शन व क्राइम थ्रिलरचा तडका

Published Jul 16, 2024 01:27 PM IST
  • twitter
  • twitter
  • OTT Upcoming Films & Web Series: ओटीटीवर पाच नवे सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. हे नवे सिनेमे आणि सीरिज कोणते त्याविषयी जाणून घेऊया...
ओटीटी रिलीज
twitterfacebook
share
(1 / 6)
ओटीटी रिलीज
'एज्युजिविथम: द गॉट लाइफ' हा चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

'कुंग फू पांडा 4' या अॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असणारा त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर हा चित्रपट चर्चेत होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

हारोम हारा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.
twitterfacebook
share
(5 / 6)

कोरियन सीरिज पाहण्याची आज काल क्रेझ आहे. आता ओटीटीवर स्वीट होम सीझन ३ प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज