मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release This Week: ओटीटीवर मनोरंजांची मेजवानी; घरबसल्या बघता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

OTT Release This Week: ओटीटीवर मनोरंजांची मेजवानी; घरबसल्या बघता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

Jan 24, 2024 04:00 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

OTT Release This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. विकेंडला ३ दिवसांची सुट्टी आल्याने तुम्ही घर बसल्या या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ब्लॉगबस्टर चित्रपट 'अ‍ॅनिमल' जर तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर आता तुम्ही तो घरबसल्या पाहू शकता. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट २६ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

रवीना टंडनची वेब सीरिज 'कर्मा कॉलिंग' सध्या चर्चेत आहे. ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर २६ जानेवारीला रिलीज होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता विक्की कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता २६ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

जर, तुम्हाला काहीतरी वेगळे पाहायची इच्छा असेल, तर 'एजंट' तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ‘एजंट’ २६ जानेवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. अखिल अक्किनेनी, मामूटी, डीनो मोरिया आणि साक्षी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

जर, तुम्हाला काहीतरी वेगळे पाहायची इच्छा असेल, तर 'एजंट' तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ‘एजंट’ २६ जानेवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. अखिल अक्किनेनी, मामूटी, डीनो मोरिया आणि साक्षी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

WhatsApp channel

इतर गॅलरीज