OTT Release : आलिया भट्टचा ‘जिगरा’ ते करीना कपूरचा ‘द बकिंगहॅम मर्डर’; ओटीटीवर येणार बहुप्रतीक्षित सिनेमे!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release : आलिया भट्टचा ‘जिगरा’ ते करीना कपूरचा ‘द बकिंगहॅम मर्डर’; ओटीटीवर येणार बहुप्रतीक्षित सिनेमे!

OTT Release : आलिया भट्टचा ‘जिगरा’ ते करीना कपूरचा ‘द बकिंगहॅम मर्डर’; ओटीटीवर येणार बहुप्रतीक्षित सिनेमे!

OTT Release : आलिया भट्टचा ‘जिगरा’ ते करीना कपूरचा ‘द बकिंगहॅम मर्डर’; ओटीटीवर येणार बहुप्रतीक्षित सिनेमे!

Nov 11, 2024 04:25 PM IST
  • twitter
  • twitter
OTT Release Movies : ओटीटीवर या महिन्यात रोमांचक सिनेमे येणार आहेत. यामध्ये तृप्ती डिमरीचा बोल्ड कॉमेडी सिनेमा ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ’पासून ते आलिया भट्टच्या ‘जिगरा’चा समावेश आहे.
नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर रोमांचक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार आणि झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्म विविध प्रकारचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत आणि सणासुदीनंतरही मनोरंजन सुरू राहणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 7)
नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर रोमांचक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिस्ने+ हॉटस्टार आणि झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्म विविध प्रकारचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत आणि सणासुदीनंतरही मनोरंजन सुरू राहणार आहे.(Netflix, Disney, YouTube)
'ख्वाबों का झमेला' हा चित्रपट झुबिनच्या कथेवर आधारित आहे, जी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नकार दिल्यानंतर ब्रिटनला जाते. यात सयानी गुप्ता, प्रतीक बब्बर, कुबरा सेठ आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जिओ सिनेमावर ८ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होत आहे. 
twitterfacebook
share
(2 / 7)
'ख्वाबों का झमेला' हा चित्रपट झुबिनच्या कथेवर आधारित आहे, जी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नकार दिल्यानंतर ब्रिटनला जाते. यात सयानी गुप्ता, प्रतीक बब्बर, कुबरा सेठ आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जिओ सिनेमावर ८ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होत आहे. (Jio Cinema)
'डेडपूल अँड वूल्वरिन' हा चित्रपट १२ नोव्हेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ओटीटीवर प्रसारित होणार आहे. डेडपूल म्हणजे वेड विल्सन याच्या या साय-फाय, कॉमेडी, अॅक्शन, फॅन्टसी थ्रिलर चित्रपटात वुल्वरिनदेखील दिसणार आहे, दोघे मिळून जगाला वाचवणार आहेत.
twitterfacebook
share
(3 / 7)
'डेडपूल अँड वूल्वरिन' हा चित्रपट १२ नोव्हेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ओटीटीवर प्रसारित होणार आहे. डेडपूल म्हणजे वेड विल्सन याच्या या साय-फाय, कॉमेडी, अॅक्शन, फॅन्टसी थ्रिलर चित्रपटात वुल्वरिनदेखील दिसणार आहे, दोघे मिळून जगाला वाचवणार आहेत.(YouTube)
'जिगरा' ही एका बहिणीची कथा आहे, जी आपल्या भावाला खोट्या केसपासून वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करते. या चित्रपटात आलिया भट्ट, वेदांत रैना, आदित्य नंदा आणि इतर कलाकारही आहेत. ‘जिगरा’ लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. 
twitterfacebook
share
(4 / 7)
'जिगरा' ही एका बहिणीची कथा आहे, जी आपल्या भावाला खोट्या केसपासून वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करते. या चित्रपटात आलिया भट्ट, वेदांत रैना, आदित्य नंदा आणि इतर कलाकारही आहेत. ‘जिगरा’ लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. (X)
‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाची कथा नवदाम्पत्याच्या खाजगी व्हिडिओ असणाऱ्या सीडीभोवती फिरते. ही सीडी चुकून गायब होते यानंतर त्यांच्या आयुष्याला कसं वळण लागतं याची ही कथा आहे. या बोल्ड आणि कॉमेडी रोमँटिक चित्रपटात राजकुमार राव, तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 
twitterfacebook
share
(5 / 7)
‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाची कथा नवदाम्पत्याच्या खाजगी व्हिडिओ असणाऱ्या सीडीभोवती फिरते. ही सीडी चुकून गायब होते यानंतर त्यांच्या आयुष्याला कसं वळण लागतं याची ही कथा आहे. या बोल्ड आणि कॉमेडी रोमँटिक चित्रपटात राजकुमार राव, तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (YouTube)
१९८४च्या ऑल व्हॅली कराटे स्पर्धेच्या ३४ वर्षांनंतर 'कोब्रा काई'चा शेवटचा भाग एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही सीरिज १५ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. 
twitterfacebook
share
(6 / 7)
१९८४च्या ऑल व्हॅली कराटे स्पर्धेच्या ३४ वर्षांनंतर 'कोब्रा काई'चा शेवटचा भाग एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही सीरिज १५ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. (Netflix)
क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'द बकिंगहॅम मर्डर' या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाली आहे. आपल्या मनोरंजक कथानकाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या या सीरिजमध्ये करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका ८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. 
twitterfacebook
share
(7 / 7)
क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'द बकिंगहॅम मर्डर' या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाली आहे. आपल्या मनोरंजक कथानकाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या या सीरिजमध्ये करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका ८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. 
इतर गॅलरीज