Photos : नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉन प्राइममध्येही कर्मचारी कपात; कारण ऐकून थक्क व्हाल!
Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्रत्येक मालिका किंवा चित्रपटासाठी त्यांचे बजेट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीसारख्या सामान्य मालिकेमागे कोट्यवधी खर्च करण्याचे दिवस आता संपले आहेत.
(1 / 6)
कोरोना संपला. लोकांनी पूर्वीसारखे जीवनमान सुरु केले आहे. त्यामुळे ओटीटी पाहण्याचा वेळही कमी आहे. म्हणूनच व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पूर्वीप्रमाणे पाहत नाहीत. अशा स्थितीत या प्लॅटफाॅर्मच्या उत्पन्नातही घट होत आहे. या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स भारतातील त्यांच्या एक तृतीयांश कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहेत. फोटो: इंस्टाग्राम(Instagram)
(2 / 6)
Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्रत्येक मालिका किंवा चित्रपटासाठी त्यांचे बजेट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीसारख्या सामान्य मालिकेमागे कोट्यवधी खर्च करण्याचे दिवस आता संपले आहेत. फाइल फोटो: रॉयटर्स(Reuters)
(3 / 6)
नेटफ्लिक्सने त्यांच्या बजेटमध्ये एक तृतीयांश कपात केली आहे. प्राइम व्हिडिओलाही किंमत कमी करायची आहे. याबद्दल स्टार्स पुन्हा निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. अॅमेझाॅन प्राइम पूर्वीच्या तुलनेत जवळपास निम्म्या बजेटच्या बदल्यात समान शो करण्यास सांगत आहे. फाइल फोटो: हिंदुस्तान टाइम्स बांगला(Hindustan Times Bangla)
(4 / 6)
दरम्यान, डिस्ने + हॉटस्टारच्या निर्मात्यांना या मालिकेचे किमान ५० भाग करण्यास सांगितले जात आहे.(Twitter)
(5 / 6)
२०१८-१९ पासून या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतातील मालिकांमागे मोठा खर्च करण्यास सुरुवात केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठे बिग बजेट कलाकार आणि प्रचंड मोठे सेट्स यांमुळे ओटीटी प्लॅटफाॅर्मसमोर खर्चाचे डोंगर उभे राहिले आहेत. फाइल फोटो: रॉयटर्स(Reuters)
(6 / 6)
सध्या, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार अधिकाधिक कमी-ते-मध्यम बजेट शो बनवण्यास इच्छुक आहेत.(Amazon Prime)
इतर गॅलरीज