OTT Horror Comedy Films: ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ टॉप हॉरर कॉमेडी सिनेमे; तुम्ही पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Horror Comedy Films: ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ टॉप हॉरर कॉमेडी सिनेमे; तुम्ही पाहिलेत का?

OTT Horror Comedy Films: ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ टॉप हॉरर कॉमेडी सिनेमे; तुम्ही पाहिलेत का?

OTT Horror Comedy Films: ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ टॉप हॉरर कॉमेडी सिनेमे; तुम्ही पाहिलेत का?

Published Jul 10, 2024 06:41 PM IST
  • twitter
  • twitter
OTT Horror Comedy Films: सोनाक्षी सिन्हा हिचा 'काकुडा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट १२ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या आधीही अनेक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
जर तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट बघण्याची आवड असेल, तर हे चित्रपट खास तुमच्यासाठीच आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना चांगले आयएमडीबी रेटिंग मिळालेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट प्रादेशिक भाषेतील चित्रपट असले, तरी ओटीटीवर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

(इंस्टाग्राम)
झॉम्बी रेड्डी: 'झॉम्बी रेड्डी' हा साऊथचा चित्रपट आहे आणि तो हिंदीमध्ये जिओ सिनेमावर उपलब्ध आहे. या चित्रपटात अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. आनंदी, दक्षा नगरकर, आरजे हेमंत, गेटअप श्रीनू, महेश विट्टा, लहरी सहारी आणि विनय वर्मा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. २ तास ५ मिनिटांच्या या चित्रपटाला IMDb वर ६.६ रेटिंग मिळाले आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

नुचवाना: 'नुचवाना' हा एक राजस्थानी हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट स्टेज नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही प्ले स्टोरवरून स्टेज ॲप डाउनलोड करू शकता आणि आयएमडीबीवर ९.१ रेटिंग असलेला हा प्रादेशिक चित्रपट पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 6)

चंद्रमुखी: रजनीकांतचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी' यूट्यूबवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागही आला आहे. दुसऱ्या भागात कंगना रनौतने मुख्य भूमिका साकारली आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

कांचना मुनी २: साऊथचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'कांचना मुनी २' हा २०११मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिंदी भाषेत यूट्यूबवर उपलब्ध आहे. याला आयएमडीबीवर ६.६ रेटिंग मिळाले आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

काकुडा: सोनाक्षी सिन्हाचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा'  ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी ‘झी५’वर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज