OTT Release: कॉमेडी, अ‍ॅडव्हेंचर आणि हॉररचा थरार; जिओ सिनेमावर ट्रेंड होत असलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release: कॉमेडी, अ‍ॅडव्हेंचर आणि हॉररचा थरार; जिओ सिनेमावर ट्रेंड होत असलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत?

OTT Release: कॉमेडी, अ‍ॅडव्हेंचर आणि हॉररचा थरार; जिओ सिनेमावर ट्रेंड होत असलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत?

OTT Release: कॉमेडी, अ‍ॅडव्हेंचर आणि हॉररचा थरार; जिओ सिनेमावर ट्रेंड होत असलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत?

Aug 27, 2024 12:40 PM IST
  • twitter
  • twitter
OTT Hollywood Movies: ओटीटीवर हॉलिवूडचे अनेक उत्तम सिनेमे आहेत. जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच ट्रेंड होत असलेले काही हॉरर आणि क्राईम अ‍ॅडव्हेंचर तुम्ही आवर्जून पहिले पाहिजेत.
अबीगेल : हॉरर चित्रपट अबीगेल जिओ ओटीटीवरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांपैकी एक आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलीचे अपहरण करून, तिला जुन्या  इमारतीत लपवून ठेवले जाते. या चित्रपटाची कथा तिला तिथे आलेल्या  विचित्र अनुभवांची आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

अमेरिकन सोसायटी ऑफ मॅजिकल निग्रोज : हा एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या आठवड्यातील ट्रेंड यादीत ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मॅजिकल निग्रोज’ हा चित्रपट ट्रेंड करत आहे. या चित्रपटात स्मिथ आणि डेव्हिल अ‍ॅलन मुख्य भूमिकेत आहेत.
twitterfacebook
share
(2 / 4)

किलर : जिओ ओटीटीवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. एका अंध तरुणीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांचा बदला कसा घेतला? भाड्याच्या मारेकऱ्याने तिला कशी मदत केली याची कहाणी यात सांगितली आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)

द कलेक्टिव्ह : चित्रपटगृहात ब्लॉकबस्टर हिट ठरलेला ‘द कलेक्टिव्ह’ हा चित्रपट नुकताच जिओ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. एक महिला एजंट मानवी तस्करीच्या धोकादायक टोळीला कशा प्रकारे हाताळते याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ही एक थरारक साहसी कथा आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)

ड्राईव्ह अवे डॅलस : हा एक क्राईम कॉमेडी चित्रपट आहे. ‘ड्राईव्ह अवे डलास’ नुकताच जिओ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. सहलीला निघालेल्या दोन तरुणींच्या आयुष्याची कहाणी यात सांगण्यात आली आहे. या आठवड्यात हा चित्रपट जिओ सिनेमावर ट्रेंड होत आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज