OTT Binge Watch : प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा खजिना! ट्रेडिंगमधले ५ सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहिलेत?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Binge Watch : प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा खजिना! ट्रेडिंगमधले ५ सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहिलेत?

OTT Binge Watch : प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा खजिना! ट्रेडिंगमधले ५ सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहिलेत?

OTT Binge Watch : प्राइम व्हिडिओवर मनोरंजनाचा खजिना! ट्रेडिंगमधले ५ सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Jan 23, 2025 02:13 PM IST
  • twitter
  • twitter
OTT Trending 5 Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर एक नाही, तर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ट्रेंड करत आहेत. त्यातील टॉप ५ तुम्ही पाहिल्यात का?
जर तुम्हाला जानेवारीच्या थंडीत घराबाहेर पडायचे नसेल, तर तुम्ही या ५ सर्वात ट्रेंडिंग वेब सीरिज आणि चित्रपट घरात बसून पाहू शकता. चला ट्रेंडिंग लिस्टवर एक पटकन नजर टाकूया…
twitterfacebook
share
(1 / 6)

आजकाल, जयदीप अहलावतच्या 'पाताल लोक २' या वेब सीरिजने प्राइम व्हिडिओचा ताबा घेतला आहे. याला इतके पसंत केले जात आहे की, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरिजच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या सीरिजकहा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता. आता ५ वर्षांनंतर याचा सीझन २ आला आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

साउथ इंडस्ट्रीतील सिनेस्टार अभिनेता विजय सेतुपतीचा 'विदुथलाई २' हा चित्रपट प्राइम व्हिडिओवरही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी थिएटरमध्ये दाखल झाला होता, आता तो ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर आला आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे. याचाच परिणाम म्हणजे हा चित्रपट सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट प्राइम व्हिडिओवरही उपलब्ध आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे, ज्यामध्ये घशाचा कर्करोग झालेल्या माणसाची कथा दाखवण्यात आली आहे आणि डॉक्टर म्हणतात की, आता त्याच्याकडे फक्त १०० दिवस आहेत. पण नेमके उलटे घडू लागते.
twitterfacebook
share
(4 / 6)

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेल्या अजय देवगणचा 'सिंघम अगेन' लोकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे आणि आता ओटीटीवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

साऊथचा सुपरस्टार सिद्धार्थच्या 'मिस यू' या चित्रपटालाही लोक पसंत करत आहेत. हा एक रोमँटिक चित्रपट आहे, जो तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. या चित्रपटाची कथा रोमँटिक पण शांत आहे, जी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज