मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Oscars 2024 Nominations: जाहीर होणार ‘ऑस्कर २०२४’ची नामांकनं? कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

Oscars 2024 Nominations: जाहीर होणार ‘ऑस्कर २०२४’ची नामांकनं? कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

Jan 23, 2024 03:18 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Oscars 2024 Nominations: यावर्षीच्या ९६व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. त्यासाठीची नामांकन आज (२३ जानेवारी) जाहीर होणार आहे.

ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट उद्योगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुरस्काराची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. यावर्षीच्या ९६व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. त्यासाठीची नामांकन आज (२३ जानेवारी) जाहीर होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या वर्षीच्या इतर प्रसिद्ध अवॉर्ड्स विजेत्यांच्या यादीत ‘बार्बी’, ‘ओपेनहाइमर’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ यांना सर्वाधिक नामांकन मिळाली आहेत. आता ऑस्करच्या नामांकनांमध्येही हे चित्रपट वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

ऑस्कर २०२४ची नामांकने मंगळवार, म्हणजेच आज (२३ जानेवारी) रोजी सकाळी ९.३० वाजता लॉस एंजेलिसमधील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमधून जगभरात दाखवली जाणार आहेत. ‘ऑस्कर २०२४’ नामांकन जाहीर करण्याचा हा सोहळा भारतात संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

‘ऑस्कर २०२४’ नामांकनांची घोषणा Oscar.com , Oscar.0rg आणि अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येणार आहे. सध्या सर्वांनाच यंदाच्या ऑस्करची नामांकनं जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

२३ विभागांमध्ये ‘ऑस्कर २०२४’ची नामांकनं जाहीर केली जाणार आहेत. यंदाचा ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

२३ विभागांमध्ये ‘ऑस्कर २०२४’ची नामांकनं जाहीर केली जाणार आहेत. यंदाचा ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज