नुकताच भारतातील प्रसिद्ध अभिनेत्यांची यादी समोर आली. या यादीमध्ये साऊथच्या कलाकारांनी बाजी मारली आहे.
(1 / 5)
दर महिन्याला ऑरमॅक्स एक यादी जाहिर करते. या यादीमध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे असतात. आता या यादीमध्ये टॉप कलाकार कोणते आहेत चला जाणून घेऊया…
(2 / 5)
या यादीत पहिले नाव आहे बाहुबली अभिनेता प्रभासचे. यावर्षी अभिनेत्याचा कल्की 2898 एडी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रभास हा साऊथसोबतच हिंदी प्रेक्षकांचाही लाडका आहे.
(3 / 5)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ अभिनेता विजय आहे. यावर्षी विजयचा द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
(4 / 5)
अल्लू अर्जुन
(5 / 5)
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
(6 / 5)
साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. यावर्षी ज्युनियर एनटीआरचा देवरा पार्ट 1 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.