Oppo Reno 11 Series: ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतात लॉन्च!-oppo reno 11 first impressions a smartphone packed with exquisite features ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Oppo Reno 11 Series: ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतात लॉन्च!

Oppo Reno 11 Series: ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतात लॉन्च!

Oppo Reno 11 Series: ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतात लॉन्च!

Jan 22, 2024 11:46 PM IST
  • twitter
  • twitter
ओप्पो कंपनीचे नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाले आहेत.
ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे, ज्यात रेनो ११ आणि रेनो ११ प्रो ५ अशा दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.
share
(1 / 5)
ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे, ज्यात रेनो ११ आणि रेनो ११ प्रो ५ अशा दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.(Aishwarya Panda/HT Tech)
ओप्पोने उत्कृष्ट कॅमेरा आणि सुपर फास्ट चार्जिंग स्पीड यांसारख्या फीचर्ससह त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
share
(2 / 5)
ओप्पोने उत्कृष्ट कॅमेरा आणि सुपर फास्ट चार्जिंग स्पीड यांसारख्या फीचर्ससह त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.(Aishwarya Panda/HT Tech)
ओप्पोच्या या दोन्ही नव्या मॉडेल्समध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे.
share
(3 / 5)
ओप्पोच्या या दोन्ही नव्या मॉडेल्समध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे.(Aishwarya Panda/HT Tech)
ओप्पो रेनोच्या दोन्ही मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.
share
(4 / 5)
ओप्पो रेनोच्या दोन्ही मॉडेलमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. ३२ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.(Aishwarya Panda/HT Tech)
ओप्पो रेनो ११ आणि ओप्पो रेनो प्रो मॉडेलमध्ये अनुक्रमे ५ हजार आणि ४ हजार ६०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश असेल.
share
(5 / 5)
ओप्पो रेनो ११ आणि ओप्पो रेनो प्रो मॉडेलमध्ये अनुक्रमे ५ हजार आणि ४ हजार ६०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश असेल.(Aishwarya Panda/HT Tech)
इतर गॅलरीज