(2 / 4)फेदर पिंक व्हर्जनसाठी १२,९९९ रुपयांपासून सुरू होते. फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी मॉडेलची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलदरम्यान हा फोन 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टचा फेस्टिव्ह सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार आहे.